Ticker

6/recent/ticker-posts

हाजी अ.रेहमान उर्फ सैलानी बाबाची उर्स ।यात्रा होळी समारंभ . दरवर्षीप्रमाणे होणार!!



मन्सूर शहा. धोत्रा.भंनगोजी.चिखली .:--

प्राप्त माहितीनुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी हाजी अ.रेहमान उर्फ सैलानी बाबाची उर्स ।यात्रा होळी समारंभ.दि.02/03/2026 (सोमवार) दुपारी3 वाजता मुजावर परिवारच्या शुभ हस्ते होळी दहन केली जाईल व उर्स यात्रेचे शुभारंभ होईल तसेच हाजी अ.रेहमान उर्फसैलानी बाबा यांचा संदल शरीफ दि.08/03/2026 (रविवार) रात्री 9 वाजता परंपरागत पध्दतीने सैलानी बाबा यांच्या मुजावर परिवारांच्या पिपळगाव सराई येथील संदल घरातुन गावातुन पाधन रस्त्याने निघुण सैलानी बाबा दरगाहपर्यंत मोठया श्रध्देने काढला जाईल व सैलानी बाबा यांच्या मजारीवर मुजावर शे.रफीक मुजावर मा.सरपंच.हाजीशे.हाशम मुजावर.शे.चाँद मुजावर मा.पचायत समिति सदस्य. शे.शफीक मुजावर.शे.कदीर मुजावर शे जहीर मुजावर तथा समस्त मुजावर परीवारच्या शुभहस्ते चढवीला जाईल.

(टिप - सैलानी बाबा दर्गा ही मुजावर परिवार यांच्या मालकीच्या गट नं 335 शेताच्या मध्यभागी आहे )