पारनेर प्रतिनिधी.
नांदूर पठार ते पिंपळनेर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान करण्यात आले . अनेक वर्षाची गावची परंपरा असल्यामुळे संपूर्ण गावकऱ्यांनी ह्या दिंडी सोहळ्यात टाळ ,मृदुंग , पताका,तुळशी वृंदावन ,भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला .
यावेळी दिंडीचे नेतृत्व करणारे ह भ प धनंजय महाराज वलवे ,सुभाष महाराज चौधरी ,विलास महाराज आहेर ,संतोष महाराज जाधव ,निवृत्ती महाराज आग्रे ,शंकर महाराज आग्रे ,भागा महाराज चौधरी ,नवनाथ पाटील घोलप,सखाराम आग्रे ,राजेंद्र वलवे,भाऊसाहेब आग्रे ,महिपत आग्रे ,पांडुरंग देशमाने ,दत्तात्रय चौधरी , सुदाम महाराज आग्रे ,बाळासाहेब भांबरे ,रंगनाथ गाढवे ,रंगुआजा चौधरी ,योगेश जाधव , सुदाम महाराज चौधरी , बारकु जेडगुले,लक्ष्मण घोलप ,बाबाजी आग्रे ,गोविंद घोलप ,प्रकाश वलवे, जिजाराम पानसरे ,रामदास हाडवळे ,बाळू पानसरे , बाळासाहेब आहेर ,प्रकाश आहेर , अंकेश चव्हाण , तबाजी आहेर ,बाळासाहेब चौधरी ,रंगनाथ घोलप ,लक्ष्मण आग्रे ,रामदास देशमाने ,बाळू पानसरे ,हरिभाऊ आग्रे ,कैलास दिवेकर ,जनार्दन राजदेव,राजाराम राजदेव ,बाबाजी चौधरी ,जनार्दन चौधरी ,बाबाजी आग्रे ,नामदेव पाटील घोलप ,बबन घोलप ,स्वाती चौधरी ,शोभा राजदेव ,शोभा घोलप अर्चना चौधरी ,जनाबाई घोलप ,संगीता चौधरी ,मीराबाई आग्रे ,अनेक ग्रामस्थ महिला , वारकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रवींद्र राजदेव यांनी भेट दिली आणि दिंडीला शुभेच्या दिल्या. अनेक वर्षाची परंपरा ज्यांनी जपली ,काही मंडळींनी ह्या दिंडीची कायमचे आजीवन सभासदत्व घेतले आणि ह्या दिंडीला ह्याच माध्यमातून प्रेरणा मिळाली ,असे राजदेव यांनी म्हटले.





Social Plugin