Ticker

6/recent/ticker-posts

पेठ नगर पंचायत मधील रान देवी मंदिर समोरील समंधी बांधकाम तसेच समोरील सिमेंट काँक्रेटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आरोप.


 महाराष्ट्र ग्रामीण न्युज : प्रतिनिधी : 

संजय भोये पेठ 

पेठ नगर पंचायत हद्दीतील रान देवी मंदिरा समोरील संमधी बांधकाम तसेंच शेजारील सिमेंट काँक्रेटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत,, समधीत कामाची तात्काळ तांत्रिक चोकशी करावी,, अशी मागणी करण्यात आली आहे,, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग ( PWD ) पेठ उपविभाग,,आणि नगरपंचायत पेठ नाशिक यांच्या कडे लेखी तक्रार देण्यात आली आहे