श्री. प्रमोद भानुदासजी कांबळे यांना राष्ट्रसंत जीवन गौरव सन्मान देण्यात आला.
राळेगाव :- राष्ट्रीय विज्ञान दिनाचे निमित्त सत्कार समारंभ व स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन समिती राळेगाव जिल्हा यवतमाळ द्वारा ,राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून यवतमाळ, वर्धा ,नागपूर ,चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक, अध्यात्मिक ,सांस्कृतिक, साहित्य लेखन व इतर विविध क्षेत्रात निरंतर सेवा कार्य करीत असलेले एकूण 151 सामाजिक कार्यकर्त्यांचा *"राष्ट्रसंत जीवन गौरव सन्मान व स्नेह मिलन भव्य कार्यक्रम"* दिनांक 28 /2 /2026 दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत *प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कला वाणिज्य महाविद्यालय समोर कळब रोड राळेगाव* येथे डॉ सूर्यप्रकाश जयस्वाल यवतमाळ यांचे अध्यक्षतेखाली डॉ प्राध्यापक ताराचंद कंठाळे यवतमाळ यांचे शुभ हस्ते उद्घाटन पर ॲड श्याम खंडारे यवतमाळ कमलेश हजारे चंद्रपूर, विलासराव भोयर नागठाणा, अशोकराव केवटे झाडगाव ,विजयराव इंगोले यवतमाळ ,शेअर अलीबापू लालाणी ,आशिष इंगळे राळेगाव सुभाषजी देवळे प्रमुख अतिथी व इतर प्रमुख पाहुणे यांचे उपस्थितीत व मार्गदर्शन पर आयोजित आहे कृपया आयोजित भव्य सत्कार समारंभ व स्नेह मिलन कार्यक्रमास निमंत्रित सत्कारमूर्तींनी उपस्थित राहून राष्ट्रसंत जीवन गौरव सन्मान श्री. प्रमोद भानुदासजी कांबळे राळेगाव जि.यवतमाळ ( सामाजिक कार्यकर्ते )यांना देण्यात आला .
संयोजक
गंगाधर घोटेकर जीवन प्रचार गुसेम सहसंयोजक गिरीधर ससनकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक सदस्य संदीप सुरकार ,जे जी खनगण ,प्रदीप कोरडे रणधीर किनाके ,सुधीर चौधरी निवासकर कांबळे ,भारत कांबळी .





Social Plugin