Ticker

6/recent/ticker-posts

लाॅर्ड बसवेश्वर प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे विज्ञान दिन उत्साहात साजरा



रवि भाऊ मांजरे नांदेड

अर्धापूर शहरातील लाड बसवेश्वर प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी महात्मा बसवेश्वर माध्यमिक  हायस्कूलच्या  मुख्याध्यापिका सौ शैलेजा रघुनाथ शेटे व अर्धापूरच्या नगराध्यक्षा वैशाली प्रवीण देशमुख. सो सो पल्लवी विशाल लंगडे . वचित बहुजन आघाडीचे दीपक मगर  अर्धापूर पोलीस स्टेशनच्या कर्मचारी इंदुताई गवळी व सर्व मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व पत्रकार बांधव यांनी पण सहभाग घेतला होता  यावेळी 26 जानेवारी रोजी कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी बक्षीस विचार पण केल्यातआहे