गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
सविस्तर असे की कारंजा मानोरा विधानसभेचे आमदार माननीय सौ सईताई डहाके यांच्या वाढदिवसानिमित्त कारंजा लाड येथून जवळ असलेल्या गाव महागाव लोहगाव येथे दिनांक ६/२/२०२६ पासून सुरू असलेल्या जय बजरंग व्यायाम शाळा महागाव लोहगाव यांच्यातर्फे सुरू असलेल्या कबड्डी सामन्यांमध्ये दि ९/२/२६ रोजी कबड्डीचा चुरशीचा अंतिम सामना येथे पार पडला यामध्ये प्रथम पारितोषिक स्वर्गीय प्रकाश दादा डहाके मित्र मंडळ कारंजा लाड यांच्या कडून प्रवीण राठोड यांच्या हस्ते खंडेश्वर क्रीडा संघ मोरळ यांना देण्यात आला द्वितीय बक्षीस दिनेश भाऊ राठोड माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा लाड यांच्या कडून माजी समाज कल्याण सभापती जयकिसन राठोड यांच्या हस्ते वसंतराव नाईक क्रीडा संघ साखरा यांना देण्यात आला
तृतीय बक्षीस प्रवीण भाऊ राठोड महागाव यांच्याकडून देवराव महाराज यांच्या हस्ते सेवादास क्रीडा संघ महागाव यांना देण्यात आला चौथी बक्षीस जयकिसन राठोड माजी समाज कल्याण सभापती यांच्याकडून वीरेंद्र भाऊ पवार बाबू सिंग जी राठोड विद्यालय महागाव संचालक यांच्या हस्ते माहि क्रीडा संघ मुर्तीजापुर यांना देण्यात आला पाचवी बक्षीस बाबू सिंगजी राठोड विद्यालय महागाव यांच्याकडून अरुण भाऊ चव्हाण सरपंच महागाव यांच्या हस्ते जय सेवालाल क्रीडा संघ जनुना त्यांना बक्षीस देण्यात आले यावेळी सर्व संघांना स्व. किसन दीपला राठोड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वसंत भाऊ राठोड तंटामुक्ती अध्यक्ष महागाव यांच्यातर्फे ट्रॉफी देण्यात आले यावेळी सामन्याचे पंच म्हणून सदानंद भाऊ चव्हाण गोलू भाऊ जाधव विलास बापू चव्हाण डॉक्टर गुणवंत राठोड शरद राठोड राजेश पवार ज्ञानेश्वर पवार प्रदीप भाऊ राठोड वनरक्षक सतीश पवार वसंत राठोड पेंटर अनिल पवार राजेश जाधव मोतीलाल राठोड व सर्व जय बजरंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष सचिव आणि सदस्य यांच्या सहकाऱ्यांनी कबड्डीचा सामना सुरळीत पार पडला आणि या सामन्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांची सहकार्य लाभले.





Social Plugin