Ticker

6/recent/ticker-posts

अंबड तालुक्यांत सुकाना नदी पात्रात महसुल अधिकारी यांच्या वर ट्रॅक्टर घालण्याचा वाळु माफीयांचा प्रयत्न.


 प्रतिनिधी । संजीव पाटील।जालना 

जालना जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुक विरोधात कारवाई करणाऱ्या महसूल प्रशासनावर वाळू माफी यांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. अंबड तालुक्यातील सुकना नदी पात्रात सुरू