Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटना आयोजित मराठवाडा स्तरीय आठवा सामुदाहिक विवाह सोहळा.2026





नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेतर्फे व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील बुरुड समाज संघटनेच्या सहकार्याने मराठवाडा स्तरीय सामू विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे नांदेड येथे करण्यात आली आहे कारण सामूग युवा 16 ही काळाची गरज बनली आहे म्हणून संघटनेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन नांदेड येथे दिनांक 21 एप्रिल 2026 रोज मंगळवार दुपारी बारा वाजून 31 मिनिटात करण्याचे स्थळ अनुसया गार्डन महादेव पिंपळगाव असणार तुला जवळ नांदेड  ठरविले आहे