नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
अर्धापूर तालुक्यातील येळेगाव येथील काँग्रेसचे चिटणीस तथा युवकाची बुलंद स्व संतोष दादा कपाटे यांची काही दिवसांपूर्वी यांचे निधन झाले होते यावेळी भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख यांनी आज रोजी घेतली आहे येळेगाव येथे त्यांच्या घरी जाऊन सांत्वन भेट त्यांच्या घरातील मंडळी व गावातील सर्व मंडळी उपस्थित होते





Social Plugin