.jpg)

अनिल पोटे तालूका प्रतिनिधि दि
10 मार्च 26 पैठण
*नाथ षष्ठीच्या पावन निमित्ताने श्रीक्षेत्र पैठण येथे संत श्री एकनाथ महाराज यांच्या पवित्र समाधीचे दर्शना साठी .महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक पालख्या व दिंड्या घेऊन कथा, कीर्तन, प्रवचन आणि भजनाच्या माध्यमातून या पवित्र स्थळी येत असतात. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने यात्रेस सुरुवात झाली
🙏*
*#पैठण #नाथषष्ठी*




Social Plugin