नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
अर्धापूर शहरातील मांजरे घराण्यातील मुलगी उमरखेड येथे वास्तविक असलेले श्री अतुल रावजी मादावार यांचे सौभाग्यवती उमरखेड तालुक्यातील विडोळ येथील शिक्षिका सौ संगिता ताई अतुलरावजी मादावार यांना यवतमाळ येथे आचार्य विनोबा भावे जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षिका म्हणून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मांजरे घराण्यात कडून खूप खूप शुभेच्छा





Social Plugin