Ticker

6/recent/ticker-posts

कृष्णात सातपुते यांचे निधन

 


  बुध  दि . [ प्रकाश राजेघाटगे ] 

बुध ता . खटाव येथील माजी सैनिक कृष्णात राजाराम सातपुते यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले .  बुध ग्रामपंचायतीचे माजी सदस्य गणेश सातपुते यांचे ते वडिल होते .त्यांच्या पश्चात  पत्नी , मुलगा , तीन मुली , चार भाऊ , सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे . रक्षा विसर्जन गुरुवार दि .१६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता बुध येथे होणार आहे .