Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत खटाव तालुक्यातील ग्रामपंचायत फडतरवाडी (बुध) सन २०२५-२०२६ ची करवसुली १०० %



 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत खटाव तालुक्यातील  ग्रामपंचायत फडतरवाडी (बुध) सन २०२५-२०२६ ची करवसुली १०० % करण्यात आली. या गावामध्ये  ११५ कुटुंबे असून १,७६,५५६  रूपये वसुली करून १०० % गाव वसुलीमुक्त करण्यात आले .

  यावेळी सरपंच प्रियांका फडतरे, ग्रामपंचायतअधिकारी संतोष  माळवे , उपसरपंच सयाजी फाळके, ग्रामपंचायत  सदस्य विशाल फडतरे , ग्रामस्थ जगन्नाथ बोबडे, पांडुरंग फडतरे , विलास फडतरे, ग्रामपंचायत कर्मचारी सुरेखा फडतरे व दिलिप फडतरे उपस्थित होते.