लोहा ( संतोष चमकुरे प्रतिनिधी)
लोहा जुना येथील अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 48 वे प्रतिवर्षाने प्रमाणे याही वर्षी अतिशय धार्मिक वातावरणामध्ये हा सत्ता पार पडला सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाचा शेवट हरिभक्त परायण आत्माराम महाराज रायवाडीकर यांचा कीर्तनाने झाला त्यानंतर महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला. किर्तन सात दिवस प्रत्येक दिवशी वेगवेगळे महाराजांचे हरिकीर्तन गाथा भजन काकडा हरिपाठ त्याचबरोबर अन्नदान करणारे भाविक व परिसरातील अनेक श्रुती मंडळींनी भाविकांनी याचा लाभ घेतला





Social Plugin