Ticker

6/recent/ticker-posts

गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे नागरिकांचे हाल




पुर्णा .प्रतिनिधी :- दि -25 -3 -26 

 युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसच्या किमतीत मोठी वाढ झाली.असून घरगुती गॅसचा तुटवडा. गॅस सिलेंडर टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.ग्राहकामध्ये चिंतेचेे वातावरण पुर्णा तालुक्यासह अनेक खेड्यापाड्यासह. गॅस मिळवण्यासाठी तासंतास वाट बघावी लागत आहे एरंडेश्वर येथील नागरिकांचे घरगुती सिलेंडर मिळवण्या साठी तीन ते चार किलोमीटर अंतरावर झिरो फाटा येथे जावं लागत आहे.