पुसेगाव दि . [प्रतिनिधी ]
बुध ता . खटाव येथील जिल्हा परिषद शाळेतील गायत्री नितीन घनवट हिने नवोदय प्रवेश परिक्षेत गुण 98.75 टक्के गुण मिळवत पात्र ठरली आहे .नवोदय प्रवेश परीक्षेत अन्विता सुरेंद्र दळवी ,जुवेरीया सलीम शेख,अबोली जितेंद्र बोराटे, प्रांजल सुरज नलवडे,प्रणव अनिल सुर्यवंशी,मृण्मयी पंकज पवार,आरोही संदिप बागेकरी,सनम मुनाफ मोमीन ,सानवी सचिन बोराटे ,वेदांत एकनाथ जगदाळे,स्वरा नानासो बोराटे ,पवन अमोल नलवडे,कृष्णा अजितकुमार क्षीरसागर , राजवीर विक्रम नलवडे, सोहम बोराटे यांनी गुणवत्तेची परंपरा जोपासली आहे .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना नितीन घनवट , दिपाली घनवट , मुख्याधिपीका माधुरी नलवडे , जितेंद्र जगताप , दत्तात्रय जाधव , दमयंती अब्दागिरे , उमा रणसिंग , संग्राम कांबळे, अनिता मोरे यांचे मार्गदर्शन लाभले .
या यशाबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव वैभव राजेघाटगे , महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे , जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ . प्रिया शिंदे , गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते , विस्तार अधिकारी संगीता गायकवाड , शिवाजी कदम , केंद्रप्रमुख संजय दिडके , अजित दिडके, नितीन खोत , सरपंच सुजाता बोराटे , उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , पत्रकार प्रकाश राजेघाटगे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन सुतार , उपाध्यक्ष श्रद्धा पवार , माजी प्राचार्य शेखर राजेघाटगे ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ , पालक यांनी अभिनंदन केले .





Social Plugin