Ticker

6/recent/ticker-posts

सौ. अर्चनाताई राणा जगजित सिंह पाटील अध्यक्ष, सौ. उषाताई रविंद्रजी गायकवाड उपाध्यक्ष.

 


राजेद्र उबाळे@ तालुका प्रतिनिधी 

उमरगा 13 मार्च 2026

धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष पदी सौ. अर्चनाताई राणाजगजित सिंह पाटील तर उपाध्यक्ष पदी सौ. उषाताई रविंद्रजी गायकवाड यांची  निवड झाली आहे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे