Ticker

6/recent/ticker-posts

आविनाश भोसले यांचे निधन.



   बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 ललगुण विविध विकास कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन अविनाश सदाशिव भोसले यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुख:द निधन झाले . त्यांच्या पाठीमागे पत्नी , दोन मुले , मुलगी , सुना , नातवंडे असा परिवार आहे .

वंचित बहुजन आघाडी खटाव तालुक्याचे नेते गणेश भोसले यांचे ते वडिल होते . सावडणे विधी . बुधवार दि . १८ मार्च रोजी  ललगुण स्मशानभूमी येथे  सकाळी 9 वाजता होईल .