कु. प्रगती मस्के पोलीस दलात तर गौरव घायाळ हे आरोग्य सेवक मध्ये. निवड.!!
चिखली तालुक्यातील धोत्रा भंनगोजी गावाचे नाव . पुन्हा, नावलौकिक! कु. प्रगती मस्के पोलीस दलात तर गौरव घायाळ हे आरोग्य सेवक मध्ये. निवड.!!. या निवडीबद्दल जिल्हा परिषद शाळेत त्यांचे सत्कार घेण्यात आले असून. ज्या शाळेतून शिक्षण घेतले त्याच शाळेत. सत्कार सन्मान.
पोलीस विभागात/आरोग्य विभागात निवड झाल्याबद्दल . त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचे वर्षाव होत आहे.
अत्यंत खडतर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर, (कू, प्रगती दुर्गा संतोष मस्के) यांची महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदी निवड , झाली आहे झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
ही निवड खरोखरच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातून येऊन पोलीस दलात स्थान मिळवणे, हे, कु. प्रगतीच्या अफाट मेहनतीचे निदर्शक आहे. वर्दीचा सन्मान राखून, निष्ठापूर्वक कर्तव्य बजावाल आणि देशाची व समाजाची सेवा कराल, हीच , त्यांच्या परती अपेक्षा.आहे.
यशाबद्दल, कु. प्रगतीला विचारणा केली असता तिने आपल्या जिद्द व मेहनतीचे शर्य आपल्या कुटुंबियना आई-वडिलांना दिले आहे.
तसेच, गौरव गजानन घायाळ, यांची आरोग्यसेवक पदी निवड झाल्याबद्दल, त्यांचे हार्दिक अभिनंदन!, तसेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात आरोग्यसेवक म्हणून नियुक्त झाल्याबद्दल तुमचे खूप खूप कौतुक., होत आहे ग्रामीण/शहरी भागात आरोग्य सेवा पुरवण्याची ही जबाबदारी तुम्ही उत्तम पार पाडाल, असा विश्वास आहे. तुमच्या पुढील वाटचालीस आणि आरोग्यसेवेतील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!, त्यांच्या, मित्र मंडळी व सहकार्यातुन होत आहे.
गौरव गजानन घायाळ यांची आरोग्यसेवक पदी (जिल्हा परिषद/विभाग) निवड.
तुमची कठोर मेहनत फळाला आली आहे. आरोग्य विभागात रुजू होऊन सामान्य जनतेची सेवा करण्याच्या या नवीन प्रवासासाठी
कार्यः ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्यात तुमचे योगदान मोलाचे ठरणार आहे.
या दोन्ही माजी विद्यार्थ्यांचे आज जिल्हा परिषद शाळेत कु. प्रगती. मस्के व गौरव. घायाळ यांचे सन्मान करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आले आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद शिक्षिका , अंगणवाडी शिक्षिका,गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार मंडळी उपस्थित होते.





Social Plugin