Ticker

6/recent/ticker-posts

शिव पार्वतीच्या विवाह सोहळा व अमली बारस निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन

 


नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड शहरातील नवीन मोंढा येथे श्री जागृत महादेव मंदिर संस्थान येथे नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटना संचलित श्री जागृत महादेव मंदिर समिती व्यवस्थापन समितीच्या वतीने  शिव पार्वतीचा विवाह सोहळा व अमली बारस निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे  तरी सोमवारी  रोजी श्री जागृत महादेव मंदिर येथे उपस्थित राहून महाप्रसादाचे अवश्य लाभ घ्यावे   स्थळ श्री जागृत महादेव मंदिर  कैत्तय्या स्वामी चौक नवा मोंढा नांदेड