Ticker

6/recent/ticker-posts

नवीन नियुक्त झालेल्या बजरंग दल मोखाडा तालुका अध्यक्ष . संदेश भाडमुखे यांचा गो तस्करी करणाऱ्या तस्करांना दणका..




प्रतिनिधी  सौरभ आहेर 

नवीन नियुक्त झालेल्या बजरंग दल मोखाडा तालुका अध्यक्ष .श्री संदेश भाडमुखे यांचा गो तस्करी करणाऱ्या तस्करांना दणका. गायींची तस्करी होण्याची माहिती गो रक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी मोखाड़ा खोडाला महामार्गावर येथे सापळा रचला होता.

महाराष्ट्र शासनानं गोमातेला (Cow) राज्यमातेचा दर्जा दिल्यानंतर कत्तलीसाठी गो तस्करी करणाऱ्या गाडीवर रात्री 12 सुमारास खोच फाटा येथे कारवाई करण्यात आली. ही गाडी मोखाड़ा वरुण घोटीचा दिशेने जात होती ही माहिती बजरंग दल अध्यक्ष याना समजताच त्यानी आपले सहकारी यांना सोबत घेत गो तस्करी करनारी गाड़ी पकड़ली . या प्रकारे त्याला पोलिसाचा स्वाधीन केले तेव्हा नवीन नियुक्त झालेले मोखाड़ा बजरंग दल तालुका अध्यक्ष संदेश भाडमुखे त्याचा सोबत नकुल ठाकरे , सुरेश भाऊ वाघ , अमित सालकर विकी भााडमूखे हे उपस्थित होते .