एकनाथ फड @प्रतिनिधी
गंगाखेड तालुका मध्ये डोंगरजवळा, हे डोंगराच्या पायथ्याशी वसले छोटे से गाव आहे , या गावा मध्ये खूप प्राचीन अशी मोठ्या महादेवच्या दर्शन ला जायची प्रथा आहे, या गावा मध्ये शंभू महादेवाची कावड काठी असते, गुढी पडवच्या शुभ मुहूर्तवर ही कावड पायी मोठया महादेवला निघते,या मध्ये वयवरद्ध महिला, आणि तरुण मंडळी यांचा समावेश खूप मोठा प्रमाणात असतो,हर हर महादेव च्या घोषणा व ढोल तसें च्या गजरात ही कावड यात्रा गणेशपुरी मंदिरातून निघते आणि शिखर सिंगणापूर ला पायी मुकाकम करतत करत जाते ..हनुमान जयंती ला वापस ज्यावेळी गावात येते तेहवा गावा मध्ये 3 दिवस कावड मायचा कार्यक्रम जोरात साजरा केला जातो... हर हर महादेव





Social Plugin