Ticker

6/recent/ticker-posts

कन्नड तालुका डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कार्यकारणी जाहिर.



अध्यक्षपदी- राजानंद सुरडकर, उपाध्यक्षपदी राजू शेख, सचिवपदी अनिल सिरसाठ यांची सर्वानुमते निवड 

यशवंत पवार कन्नड  

        कन्नड तालुका सार्वजनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२६ नूतन कार्यकारिणी रविवार दि.१५ निवडण्यात आली. अध्यक्षपदी चित्रकार राजानंद सुरडकर, उपाध्यक्षपदी राजू  कमिटी शेख व सचिवपदी अनिल सिरसाठ, कोषाध्यक्षपदी धिरज नगराळे यांची निवड करण्यात आली आहे. 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते २०२६ साठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे  उपाध्यक्ष संदीप घोंगते, संतोष निळ,  सहसचिव बंटी काशीनंद,  सिद्धार्थ नीकाळजे, कार्याध्यक्ष दीपक सिरसाट,अक्षय महाले ,  सहकोषाध्यक्ष: अमोल साळवे ,सतीश धनेधर ,विनोद अंभोरे ,

संघटक पदी: युवराज बनकर, समुद्र मोरे, योगेश अंभोरे, संदीप गायकवाड, अशोक वाहूळ, मोगल वाघ, शरद वाघ, गणेश मोरे, कडूबा पवार , विनोद कदम, अजय सातदिवे,संदिप सातदिवे, रवि तायडे,राहुल सातदिवे, अशोक महाले, राकेश पवार, सि. बी. पवारसर, जितेंद्र साठे,  अमोल महिरे ,इमरान शेख, बंटी जाधव, बाळू बनकर, वाल्मीक साळवे , माणिक पगारे,  राजू धिवर, अरविंद कांबळे, रमेश धनेधर, राजेंद्र पगारे, आनंद जाधव ,डॉ. बी‌.के. मगरे, डॉ. संजय भालेराव, डॉ. नितीन सरोदे, सहयोग जावळे , विष्णु म्हस्के, बाळुभाऊ लोखंडे, भास्कर देवरे, पप्पू सातदिवे, बाबासाहेब नरवडे, मुकेश गायकवाड, राहुल चौथमल, सतिश खिल्लारे, रघुनाथ गायकवाड, बापू मोरे, नितीन बोर्डे, बाबासाहेब दिवेकर, दिपक पगारे, 

सल्लागार समिती: आमदार संजनाताई जाधव, माजी आमदार किशोर पाटील, नामदेवराव पवार, नितीन पाटील, हर्षवर्धन जाधव ,उदयसिंग राजपूत, कृषीभूषण डॉ. सिताराम जाधव ,संतोष कोल्हे, मनोज पवार, नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद, माजी नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, उपनगराध्यक्ष रंजना राठोड, पंचायत समिती सभापती प्रिया घुगे, उपसभापती माया सुराशे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे, डॉ. 

दिलीपसिंग राजपूत, नगरसेवक अब्दुल जावेद, जिल्हा परिषद सदस्य केतन काजे, गोकुळसिंग राजपूत, उत्तमराव राठोड, डॉ. सागर जाधव, डॉ. मनोज राठोड, जयेश बोरसे, ज्ञानेश्वर निकम, आकाश बोलधने,डॉ. मिलिंद पाटील, डॉ. सदाशिव पाटील, डॉ .विलास सदाफळे, राम पवार, सुनील पवार,  संजय जोगदंड अर्जुन पाटील , कल्याण चव्हाण, 

मार्गदर्शक: उपविभागीय  अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार सारिका भगत, उपविभागिय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, गटविकास अधिकारी रामप्रसाद रामावत, मुद्रांक जिल्हाधिकारी जी.बी. सातदिवे, जिल्हा परिषद उपमुख्याधिकारी चंद्रहार ढोकणे ,मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे ,मुख्याधिकारी रवींद्र लांडे,नायब तहसीलदार निलेश राठोड,दिलीपकुमार सोनवणे, विशाल लोंढे, शिवाजी टोम्पे, शिरीष जाधव, मनीष दिवेकर, संभाजी वाघमारे, डॉ.  अनिरुद्ध गायकवाड , डॉ .प्रवीण पवार, 

प्रसिद्धी प्रमुख.,: तालुका पत्रकार संघ  विठ्ठल शिरसे, प्रविण जंजाळ, कल्याण पाटील, रविंद्र अजमेरा, विजयकुमार मांडे, सुरेश चव्हाण, संजय मुचक, भास्कर पाटील, शेख इलीयास, संतोष निकम, सहयोग जावळे, कैसरद्दीन शेख, संजय काळे, विशाल भालेराव ,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध वैचारिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नूतन कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले.

सोबत छायाचित्र