Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख पदी अँड. ओमकार पाटील साहेबांचे नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन..




प्रतिनिधी सौरभ आहेर 

शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख पदी(विक्रमगड विधानसभा विक्रमगड, जव्हार ,मोखाडा ,वाडा) माननिय  अँड.श्री ओमकारजी पाटील साहेबांचे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे त्यांच्या निवास्थानी जाऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी पालघर युवसेना जिल्हा प्रमुख  अभिषेक साहेब जाधव, विक्रमगड विधानसभा समन्वयक राजन वैद्य, तालुका प्रमुख दिलीप बांडे ,मोखाडा तालुका संघटक निखिल दादा लोखंडे, शिवसेना शहर प्रमुख सौरभ आहेर, उप शहर प्रमुख प्रकाश आरडे आणि युवासेना उप तालुका प्रमुख निलेश निंबारे,  शिवसैनिक उपस्थित होते