Ticker

6/recent/ticker-posts

नरेश राऊत यांची अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मध्ये तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड



प्रतिनिधी ; स्वप्नील घोटेकार गुजरी 

राळेगाव - तालुक्यातील इंझापुर या छोट्याशा गावात वास्तव्य करणारे राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरणा घेऊन गेल्या बारा वर्षांपासून सतत तुकडोजी महाराजांच्या विचारांची राळेगाव तालुक्या मध्ये प्रचार घेऊन खेडोपाडी परिसरातील सतत कार्य मग्न राहणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व मा. श्री. नरेश राऊत यांची निवड अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने तालुका प्रसिद्धी प्रमुख या पदावर झाली एका तालुका ग्रामीण भागापासून गुरुदेव प्रचाराची सुरुवात करुन आपण या पदापर्यंत पोहचता आलं. 

याच एकमेव कारण म्हणजेच यांची ईमानदारी आणि एकनिष्ठ असणं ही सर्व गुरुदेव सेवकां करीता फार आनंदाची आणि राळेगाव तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळा करीता अभिमानाची बाब आहे.