Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटना मलकापूर पांगरा गावचे भूमिपुत्र माजी सैनिक शरद भाऊ पुंडलिक साळवे यांची निवड



प्रतिनिधी महाराष्ट्र ग्रामीण न्युज महेंद्र खरात

अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटना जिल्हा बुलढाणा मलकापूर पांगरा या गावचे माजी सैनिक शरद भाऊ कुंडलिक साळवे यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटना जिल्हा बुलढाणा यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीने मलकापूर पांगरा गावातून कौतुकाचा वर्षाव होत आहे देश सेवेतून नुकतीच सेवानिवृत्ती मिळालेल्या शरद भाऊ साळवे एवढ्या मोठ्या पदावर अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटना जिल्हा बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदावर त्यांची नुकतीच निवड झालेली आहे देश सेवेतून निवृत्ती घेऊन समाज कार्याची ओढ असलेले माजी सैनिक यांना जिल्हास्तरावर एवढे मोठे अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षणाची जिल्ह्याची उपाध्यक्ष जिम्मेदारी दिलेली आहे ती जिम्मेदारी अत्यंत प्रभावीपणाने पणाने संभाळल्या जाईल अशी आता बुलढाणा जिल्ह्यातील सगळ्या स्तरावर होत आहे एक निर्भीड मनाचा माजी सैनिक त्यांच्या कार्याचा ठसा जिल्हा भर उमटवेल यात ती मात्र शंका नाही त्यांच्या कार्याला महाराष्ट्र ग्रामीण न्युज तर्फे शुभेच्छा