Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापूर येथील ज्येष्ठ नागरिक कै पुरभाजी गोविंदरावजी कानोडे यांचें निधन .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

अर्धापूर शहरातील ज्येष्ठ नागरिक स्वर्गीय पुरभाजी गोविंदरावजी कानोडे  यांचे आज रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे आहे तरी यांचे अंत्य उद्या अंत्यविधी उद्या सकाळी ठीक दहा वाजता अर्धापूर शहरातील धनगर समाज समशान भूमी  येथे आयोजित करण्यात आली आहे