पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील ज्येष्ठ नेते मोहनराव रोकडे यांची अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या आदेशाने जिल्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य प्रवक्ते पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून शुभेच्या टाकळी ढोकेश्वर गटाचे नेते आणि समाज भूषण रवींद्र राजदेव यांनी केला.
यावेळी मोठ्या संखेने मित्रपरिवार उपस्थित होता ,राजदेव म्हणाले की सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद फक्त निलेश लंके साहेबांकडूनच भेटली जाते ,प्रत्येक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी ही भेटत च असते ,त्याच पद्धतीच काम मोहनराव रोकडे साहेबांचं आहे आणि ते सातत्याने करत असतात ,मनून त्यांचा आम्ही सत्कार केला त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.





Social Plugin