कन्नड येथील वैशाली टायपिंग चे प्राचार्य उदय विसपुते यांचे अल्प आजाराने आज बुधवार दि.4/03/2026 रोजी दुपारी निधन झाले आहे.त्यांच्यावर उद्या गुरुवार दि.05/03/2026 रोजी सकाळी 10:00 वाजता देवलोक स्मशानभूमी हिवरखेडा रोड, कन्नड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . त्याच्या पश्चात पत्नी,मुलगा, मुलगी, वडील असा परिवार आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली





Social Plugin