Ticker

6/recent/ticker-posts

रेती माफिया चा नवा डाव कट्ट्यातील प्लेटा काढून करा बे कायदेशीर रेती उत्खनन

 


 महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी महेंद्र खरात 

नाथाच्या नाथाचा व्हायरल ऑडिओ क्लिप मुळे खळबळ नेमकं चाललय काय उत्खनाचा मोठा भांडा फोड सिंदखेड राजा तालुक्यातील पिपळगाव कुडा येथील रेती घाटावरून समोर आलेल्या ऑडिओ क्लिप मुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे या ऑडिओ क्लिप मध्ये कथितपणे रेती ठेकेदार आपल्या कामगारांना नदीतील पाण्याच्या प्रवाहा वाढवण्यासाठी लावलेल्या प्लेट काढण्याची निर्देश देताना ऐकू येत आहे हा प्रकार बेकायदेशीर रेती उत्खननांचा संबंधित नसून सहा ते सात गावातील पाणी प्रश्नाचा गंभीर प्रश्न असून बेकायदेशीर रित्या हक्काच्या पाण्यावर गदा आणला असून या व्हायरल ऑडिओ क्लिप मुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप  व्यक्त होत आहे अनाथाच्या नाथ असलेल्या वायरल क्लिप च्या भाऊ वर काय कारवाई होती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे