मन्सूर शहा.धोत्रा.भनगोजी.:---करवंड, जि. बुलढाणा |
ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026 | 15-04-2026
छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाईसाहेब यांच्या ३७० व्या विवाह सोहळ्याच्या स्मृतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक करवंड महोत्सव 2026 निमित्त करवंड नगरी उत्साहाने न्हाऊन निघाली.
या मंगल प्रसंगी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री मा. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांचे मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील करवंड गावात आगमन झाले. त्यांच्या आगमनावेळी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले.
या ऐतिहासिक सोहळ्यामुळे आपल्या समृद्ध परंपरेची आणि गौरवशाली इतिहासाची पुन्हा एकदा आठवण झाली. आहे.





Social Plugin