Ticker

6/recent/ticker-posts

खटाव येथील दहिवडी रोडलगत असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM मशिनवर चोरट्यांनी डल्ला मारला



 बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 पुसेगाव ता . खटाव येथील दहिवडी रोडलगत असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे ATM मशिन अज्ञान चोरटयाने गॅस कटरच्या सहाय्याने कट करून सव्वीस लाख तीस हजार रूपयावर  चोरट्यांनी डल्ला मारला असून या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस स्टेशनला झाली आहे .

 याबाबत पुसेगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी  आज रविवार दि . १२ रोजी पहाटे  04.20 वा.चे. ते 05.15 वा.चे. दरम्यान पुसेगाव ता खटाव गावचे हद्दीत दहीवडी रोडलगत  श्री. सेवागिरी कॉम्पलेक्स नावचे बिल्डींगमधील गाळयात बसवलेले SBI चे ATM ID-T1BF000473081 है मशिन कोणीतरी अज्ञात चोरट्याने गैस कटरच्या सहायाने लोखंडी सेफ डोवर कट करून व फोडून त्यामधील रोख रक्कमचे ट्रे मधिल एकुण-26,30,000/-रूपये चोरून नेहली आहे. व ATM मशिनचे नुकसान केले आहे . याबाबत फिर्याद भिकाजी संभाजी लिमकर यांनी दिली असून पुढील तपास सपोनि संदिप पोमण करित आहे .