Ticker

6/recent/ticker-posts

एरंडेश्वर येथील भूमिपुत्र नागेश सुभाष रणबावळे महाराष्ट्र पोलीस पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन ..



पुर्णा. प्रतिनिधी :-

दि- 12 /4/26 

एरंडेश्वर येथील भूमिपुत्र नागेश सुभाष रणबावळे यांने कठीण परिश्रमानंतर मिळालेले हे यश खरोखरच कौस्तुकास्पद आहे. परभणी पोलीस दलातील तुझ्या या प्रवेशाचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.महाराष्ट्र पोलीस दलाचा एक भाग बनल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आता समाजाची सेवा करण्याची वेळ आली आहे 

तुझा या जिद्द आणि चिकाटी चे तुला नक्कीच मोठे यश मिळवून देईल पोलीस अधिकारी म्हणून तुझी कारकीर्द यशस्वी होवो तुझ्या यशाचा हा क्षण नक्कीच विस्मरणीय आहे "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" या ब्रीदवाक्याचे पालन करून जनतेची सेवा कर हा सत्कार नक्कीच तुझ्या कष्टाचे फळ आहे ही जबाबदारी नक्कीच अभिमानास्पद आहे. तुला पुढील वाटचालीस. कर्तव्याला आणि यशाच्या नवीन शिखरांना गाठण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.सर्व गावकऱ्यांच्या वतीने नागेश ची गावातून मिरवणूक काढून.सत्कार करण्यात आला .