

प्रतिनिधी:-शिवनाथ घोटकर,इगतपुरी.
इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील सर्वांचे श्रद्धास्थान जागृत नवसाला पावणारे भैरवनाथ महाराजा ची भव्य दिव्य जंगी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली, यावेळी यात्रे च्या एक दिवस आधी जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी गावातुन ढोल ताशा च्या गजरात मिरवणूक सोहळा पार पडला आणि रात्री परिसरातुन आलेल्या गायणपार्टी चा भक्ती गिताचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी परिसरातुन मोठ्या संख्येने समाज बांधव भैरवनाथ देवस्थान च्या दर्शन साठी उपस्थित होते, या वेळी परिसरातील विविध खेळणी पाळणे कपडे मिठाईचे दुकान तसेच गृह उपयोगी वस्तू असे अनेक दुकाने होते, या वेळी रात्री महाराष्ट्रातील नामवंत लोकनाट्य तमाशा पौर्णिमा ताई कराडकर, यांचा मनोरंजन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भैरवनाथ देवस्थान यात्रे निमित्ताने विराट कुस्त्यांची दंगल भरविण्यात आली होती, या वेळी नाशिक जिल्हा च्या कानाकोपऱ्यातून पहिलवान उपस्थित होते, या विराट दंगलीचे उद्घाटन ईगतपुरी तालीम संघाचे अध्यक्ष मा.श्री.ज्ञानेश्वर भाऊ लहाने, यांच्या हस्ते झाले,
शेवटच्या कुस्ती चा मानकरी दुर्गेश भोर, याला मानाची गदा व रोख रक्कम अकरा हजार रुपये रोख रक्कम देऊन ईगतपुरी तालीम संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ लहाने, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून मा.सभापती विठ्ठल भाऊ लंगडे, कृषी सेलचे तालुका अध्यक्ष प्रकाश भाऊ तोकडे, इंदिरा काँग्रेस चे नेते बाळासाहेब लंगडे, मा.सरपंच पंढरी लंगडे, ऑ .जी.पी.चव्हाण सामाजिक कार्यकर्ते उत्तम लहाने शिवसेनेचे नेते अंकुश भाऊ कडु युवा नेते विनोद भागडे, पहिलवान गंगाराम कडु, युवा नेते त्र्यंबक गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते देविदास लंगडे, युवा नेते किशोर जाधव, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गोईकणे, तसेच सरपंच श्याम चव्हाण, मनसे चे नेते भोलेनाथ भाऊ चव्हाण, मा.सरपंच ज्ञानेश्वर भटाटे, तंटामुक्ती अध्यक्ष रामदास चव्हाण, पहिलवान भगवान चव्हाण, शिवसेनेचे शाखा प्रमुख भारत भटाटे, पोलिस पाटील उत्तम पगारे, पत्रकार संरक्षण समिती तालुकाध्यक्ष सुनिल डी.पगारे, पहिलवान गोटीराम चव्हाण, सामाजिक वसंत चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, ग्रा.पं.सदस्य संजय भटाटे, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद भटाटे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते लालु चव्हाण, युवा नेते किशोर चव्हाण, मा .ग्रा.पं.सदस्य संतोष चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ आडोळे, प्राध्यापक मणिलाल आडोळे, प्राध्यापक सदानंद आडोळे, एकनाथ भटाटे, मधुकर भटाटे , रतन जी भटाटे, मनसेचे नेते कृष्णा भगत, राजु चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बाळु चव्हाण, मच्छिंद्र चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती मामा चव्हाण, मनसेचे नेते पिंटु चव्हाण, विजय मित्र मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण, प्राध्यापक गोपाळ लायरे, कृष्णा आडोळे, मा.सरपंच काळु चव्हाण,विष्णुपंत चव्हाण, सभापती हरीचंद्र चव्हाण, सरपंच ॲड सोपान चव्हाण, ॲड अशोक पगारे, रेल्वे कर्मचारी शंकर चव्हाण, सुकराज म्हसणे, भगवान भटाटे, भुषण भाऊ भटाटे, सुनिल चव्हाण, शशिकांत चव्हाण, हिरामण चव्हाण, तुकाराम चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण जोशी, सुरेश चव्हाण, काळु चव्हाण, रतन चव्हाण, श्रावण भटाटे, पांडुरंग चव्हाण, कुंडलिक आडोळे, देवराम चव्हाण, कृष्णा आडोळे, विक्रम पगारे, नामदेव माळी, दारणा माता सेवक बंटी पगारे, सर्व माणिकखांब ग्रामस्थ सरपंच,उपसरपंच,सदस्य, कामगार वर्ग तरुण मित्र मंडळ शेतकरी बांधव अनेक समाज बांधव आणि मान्यवर उपस्थित होते,




Social Plugin