श्रीष्टी प्रतिनिधि डी. डी साबळे.
आज दि.4 .4 . 2026 रोजी .आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील साधारण शेतकऱ्याच्या शेळीने चक्क चार पिल्ले दिले तरी कोटेवाडी किंवा नायजेरियल दवार्फ सारख्या अधिक पिल्ले देणाऱ्या सुधारित जातीमध्ये शक्य आहे साधारणपणे शेळ्या एक ते दोन पिले देतात पण योग्य पोषण आहार आणि जनुके गुणधर्मांमुळेच चार पिल्यांचा जन्म होऊ शकतो या वेळी मोलमजुरी करून करून खाणारे व स्वताच्या हिमतीवर आपला उदरनिर्वाह करणारे सर्वसाधारण शेतकरी श्रीपती दगडु खंडागळे सरू श्रीपती खंडागळे मुलगा . रामप्रसाद खंडागळे . मुलगी . सध्या खंडागळे वं धनश्री खंडागळे असा छोटूसा परिवार आहे शेतकऱ्याचे व शेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे . या ठिकानी . सर्वेश साबळे सुमेध साबळे रोहित लांडगे . रंजीत लांडगे बाबासाहेब नाटकर परमेश्वर नाटकर . राजेंद्र लांडगे . दगडू खंडागळे . शिध्देश्वर नाटकर . राजेश तांबे गणेश सुतार . अविनाश खंडागळे अजय खंडागळे विठ्ठल खंडागळे . ब्रम्हा खंडागळे . विष्णु खंडागळे बाबूराव खंडागळे या वेळी उपस्थित होते





Social Plugin