वीज कोसळल्याने विवेक पवळ यांचे घरांचे , व विजेवर चालणारे उपकरणांची मोठ्या प्रमाणात नुकसान.!
मन्सूर शहा धोत्रा भनगोजी प्रतिनिधी चिखली :---
धोत्रा .भ.परिसरात काल. रात्री झालेल्या वादळी वाराच्या पावसात विजेचेच्या कडकडाट!! वीज कोसळल्याने विवेक पवळ यांचे घरांचे , व विजेवर चालणारे उपकरणांची मोठ्या प्रमाणात नुकसान.!! काल रात्री आठ वाजेच्या सुमारास, धोत्रा भं. परिसरात वादळी वाऱ्यासह विजेचे कहर झाला असून. विजेच्या कडकड्यात मुळे संपूर्ण धोत्रा भनगोजी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आणि असा एक अंदाज ही येत होता की धोत्रा . भ.आसपास कुठेतरी वीज पडली असावी. परंतु संपूर्ण माहिती घेतली असता विवेक पवळ यांच्या घरावरती वीज कोसळली असून घरातील सी , सी कॅमेरे तसेच विजेवर चालणारी सर्व उपकरणे जळून खाक झाली आहे! या आसमानी संकटामुळे विवेक पवल हे आर्थिक संकटात सापडले असून.! सु देवाने कोणतीही प्रकारे जीवित हानी झाली नाही! यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार, सरपंच माजी सरपंच, मुख्याध्यापक! यांनी विवेक पवळ यच्या घरी ते जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांचे विचारपूस केली आहे! तरी त्यांच्या या झालेल्या नुकसानीची शासकीय स्तरावर त्यांना , आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.!!
.jpg)




Social Plugin