नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड शहरातील नवीन मोंढा कैत्तय्या स्वामी चौक श्री जागृत महादेव मंदिर येथे येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संघटनेचे अध्यक्ष मोहनरावजी पटकुटवार सचिव संजय हाळदे सर उपाध्यक्ष साईनाथ गुडमलवार युवा अध्यक्ष साईदास नागेश्वर युवा उपाध्यक्ष स्वप्निलजीगडमलवार सचिन नागेश्वर ज्येष्ठ नागरिक व माजी पदाधिकारी पण उपस्थित होते
जागृत महादेव मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात भव्यदिव्य मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व फटाक्याचे आतंकवादी करण्यात आली आहे मुख्य चौकात





Social Plugin