सकल हिंदू समाजाचा निषेध
संतोष फुलारी@ ग्रामीण प्रतिनिधी दि.19 एप्रिल2026:
संत-महंतांविषयी आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत नेवासा तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.





Social Plugin