Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी



नांदेड ग्रामीण प्रतिनिधीरवि मांजरे 

अर्धापूर शहरातील महात्मा बसवेश्वर चोक येथे आयोजित करण्यात आली आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष व सदस्य सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त अर्धापूर शहरातील चौकात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी यावेळी नगरपरिषदेचे अध्यक्ष प्रवीण जी देशमुख नगरसेवक सर्व पदाधिकारी उपस्थित होते सर्व समाज बांधव लिंगायत उपस्थित होते यावेळी फटाक्याच्या आंतकभाजी करण्यात यावेळी मुख्य चौकातून भव्यदिव्य रॅली काढण्यात आली होती यावेळी सर्व समाज बांधव व सर्व महात्मा बसवेश्वर भक्तगण उपस्थित होते