Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटना आयोजित मराठवाडा स्तरीय आठवा सामूहिक विवाह सोहळा मोठा उत्साहात संपन्न





नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटना आयोजित सामूहिक विवाह सोहळा नांदेड येथे दिनांक 21 4 2026 रोजी रोजी सामुहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला यावेळी या मेळाव्यामध्ये दहा जोडपे विवाह बंद झाले आहेत  यावेळी महाराष्ट्रातील व सर्व जिल्ह्यातील समाज बांधव पदाधिकारी व शहरातील आमदार खास आमदार नगरसेवक उपस्थित होते भव्य दिव्य असा  विवाह सोहळा अनुसया गार्डन मंगल कार्यालयात समाजबांधवांची प्रचंड मोठी गर्दी झाली होती 

नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेचे अध्यक्ष मोहनराव पटकुटवार सचिव संजय हांळदे साईनाथ गुडमलवार बालाजी नागेश्वर मोहन वासमवार आनंद  गुडमलवार बाबुराव गुडमलवार वडे साहेब युवा जिल्हाध्यक्ष साईदास नागेश्वर स्वप्निल गुडमलवार मनीष जोरगेवार संतोष सुनेवाड गणेश चोरगेवार कैलास सुनेवाड सुरेश नागेश्वर सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रवी मांजरे सचिन नागेश्वर अमित पटकुटवार बालाजी देवके राजेश गुड मनोहर किरण नागेश्वर अर्जुन नागेश्वर विठ्ठल गंधनवाड बालाजी गंधनवाड महिला जिल्हाध्यक्ष सौ मनीषा तई नागेश्वर महानगराध्यक्ष मंगलाताई गुडमलवार ज्योतीताई पटकुटवार ज्योतीताई हाळदे नम्रता नागेश्वर अर्चना गुडमल वाघ स्वाती गुडमलवार राणी राहेरकर सर्व संघटनेचे पदाधिकारी व युवा कार्यकर्ते व महिला कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला