Ticker

6/recent/ticker-posts

विठ्ठल रणसिंग यांचे निधन.

     


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 रणसिंगवाडी ता . खटाव येथील  आदर्श शेतकरी विठ्ठल गोविंद रणसिंग यांचे 76 व्या वर्षी   हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले .सावडणे  विधी  शुक्रवार दि .१० रोजी सकाळी 8.00 वा रणसिंगवाडी येथे आहे त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे परिवार आहे