Ticker

6/recent/ticker-posts

अशोकराव काटकर यांचे निधन

  


बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 ललगुण ता . खटाव येथील माजी सरपंच, खरेदी विक्री संघाचे माजी व्हाईस चेअरमन  अशोकराव नागेश काटकर  यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पाठीमागे दोन मुले , मुलगी , सुना , नातवंडे असा परिवार आहे .. माजी आमदार कै . केशवराव पाटील यांचे कट्टर समर्थक होते . ललगुण विकास सेवा सोसायटीचे सचिव महेंद्र काटकर यांचे ते वडिल होते .  सावडणे विधी गुरुवार दि . ८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता  ललगुण येथे होणार आहे .