श्रीष्टी प्रतिनिधि डी, डी, साबळे
आज श्रीष्टी येथे कुटुंब नियोजन कॅम्प चालू असताना भद्रगे मामा हे शिपाई मध्ये धुंदीत आढळले असून औषध निर्माण लॅब मध्ये मध्ये धुंदीत आढळलेले आहेत व रूमचा दरवाजा बंद केलेला आहे सिनिअर अधिकाऱ्यांना त्या पेशंटची व्यवस्था करावी लागली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचा पूर्ण भाग हा भदर्गे मामांना सांभाळा लागत असतो कारण ते शिपाई असल्याकारणामुळे परंतु त्यांच्या या हलगर्जीपणामुळे पेशंटमध्ये नाराजी व्यक्त होत आहेतसेच डॉक्टर नवीन असल्या कारणामुळे त्यांनी आपले मत व्यक्त केले व सांगितले की माझी जॉइनिंग ही काल झाली आहे त्यामुळे मला इथला आणखीन काही माहीत नाही डॉक्टर प्रधान सर म्हणाले .
थोटेसरांना त्याबद्दल माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की आम्ही वेळोवेळी सांगत असून सुद्धा ते आमचे सुद्धा ऐकत नाहीत म्हणून मी त्यांना अशी रिक्वेस्ट करतो की त्यांनी ताबडतोब पत्र तयार करावेत नाश्ता पुढील नियोजन करण्यात येईल ही माहिती शिओ मॅडम पर्यंत जाईल नसतात त्यांना निलंबित करण्यात यावा अशी पत्रकाराच्या माध्यमातून माहिती समोर येत आहे याविषयी मी बबनराव लोणीकर साहेबांना कळवले आहे त्यांनीही तात्काळ निलंबित चे आदेश द्यावे अशी माहिती दिलेली आहे





Social Plugin