आज हनुमान जयंती निमित्त गुजरी ता. राळेगाव जि. यवतमाळ येथिल हनुमान देवस्थान कमिटी व समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेत.
हनुमान जयंती निमित्ताने भंजणाचा व आरतीची कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या निमित्ताने हनुमान देवस्थान कमिटी तर्फे किशोर डेरे यांचा सत्कार करण्यात आला दरवर्षी किशोर डेरे हा हनुमान मंदिर परिसर स्वच्छ ठेवतो त्या निमित्ताने त्यांन्चा कुटुंबा संहित सत्कार करण्यात आला व आज हनुमान जयंती पर्वावर आयोजित सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडला ..
हनुमान देवस्थान कमिटी ने सर्व गावकऱ्यांचे आभार मानले




Social Plugin