परभणी :- प्रतिनिधी
भीम आर्मी जिल्हा संघटना परभणी यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जी वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी हॉटेल संत जनाई गंगाखेड या ठिकाणी शहर पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुरेश भाऊ साळवे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित.गंगाखेड तालुका अध्यक्ष आकाश पारवे तालुका उपाध्यक्ष हनुमात दबडे उपस्थित होते शहराध्यक्षपदी धनराज सावंत.अफसर पठाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली
शेख जीशान जकीरोदीन,शेख समीर शेख सैलानी यांची शहर संघटक म्हणून निवड करण्यात आली, आदित्य हरिभाऊ सावंत शहर महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली रोहित दिलीप रणखांबे यांची सोशल मीडिया प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली, शयब खान खाजा खान याची शहर सदस्य पदी म्हणून निवड करण्यात आली तसेच भाऊराव रामराव बाबर यांची तालुका सचिव म्हणून निवड करण्यात आली तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आकाश पारवे हनुमान दबडे प्रमोद कचरे नवनाथ कचरे विठ्ठलराव इंदुरकर आदी उपस्थित होते





Social Plugin