गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत आरजे चवरे प्राथमिक शाळा व हायस्कूल चा निकाल 100% लागल्याने यश संपादन केले यामध्ये . कार्तिक सुनील भेंडे यांनी 94 टक्के गुण मिळवले. परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी संख्या 74 उत्तीर्ण विद्यार्थी संख्या 74 संस्कृत विषयात शंभर पैकी 100 गुण अकरा विद्यार्थी गणित विषयात 100 पोझिशन भरून विद्यार्थी विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण प्राप्त एक विद्यार्थी सर्व यशस्वी विद्यार्थी पालक शिक्षक यांची विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले





Social Plugin