Ticker

6/recent/ticker-posts

दिनांक 29/4/26 शाळा पूर्वतयारी मेळावा जि प शाळा कुंभाळे



महाराष्ट्र ग्रामीण न्युज : प्रतिनिधी :

संजय भोये : पेठ नाशिक 

आज दिनांक 29/04/26 वार बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभाळे,, शाळा पूर्व तयारी कार्यक्रम राबविण्यात आला ह्या कार्यक्रम मध्ये,, नवीन विध्यार्त्यांनी व त्यांच्या पालकांनी  भरपूर असा सहभाग घेतला ,, नवीन विध्यार्थी चे स्वागत  माननीय मुख्याध्यापक केशव चौधरी सर यांच्या हातून पुष्प गुच्छ देऊन करण्यात आले,,कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मा. मुख्याध्यापक केशव चौधरी सर, शशिकांत भोये सर, मधुचंद्र गावित सर, मनोजकुमार चौधरी सर, नितीन पवार सर,, तसेच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग उपस्थित होतें 

पालक वर्ग : दिलीप लोखंडे,, विजय धुळे,, नवनाथ भुरकूड,, महंत भुरकूड,, धर्मराज हिंडे,, तुषार रहेर,, संजय भोये,, इत्यादी पालक वर्ग उपस्थित होतें,,