नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेतर्फे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातल कासराळी शहरातील एक छोटेसे गाव आहे गावातील बुरुड समाज बांधव मोहनराव गुडमलवार यांची अत्यंत गरीब परिस्थिती यांना मात करून रोज मजुरी व्यवसाय बुरुड समाज व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवतात यांचा मुलगा गावातील शाळेमध्ये दहावी व नांदेड येथे सायन्स कॉलेज कॉलेजमध्ये शिक्षण घेतले व सैनिकी विद्यालय सगरोळी येथे शिक्षण झाले अत्यंत गरीब परिस्थिती असल्यामुळे जिद्द्य चिकाठीने अभ्यास करून
मनोज मोहनराव गुडमलवार यांचे स्टॉप सिलेक्शन आयोगामार्फत केंद्रीय वस्तू व कर सीमा शुक्ल हवालदार पदावर निवड झाली आहे शहरातील व जिल्ह्यातील सर्व समाज बांधव खूप खूप अभिनंदन करत आहेत




Social Plugin