बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नागनाथ विद्यामंदिर व ज्युनि कॉलेज बुध मधून इयत्ता 12वी कला शाखेतून कु . वैष्णवी सर्जेराव वायदंडे 68:% मिळवून प्रथम आली, कु साक्षी सुभाष खवळे 64 . 83%द्वितीय तर कु अबोली आबासो खताळ 59. 34% तृतीय क्रमांक मिळवला . . ज्युनि कॉलेज चा संयुक्त निकाल 58.34 % लागला आहे . तर कला शाखेचा 63. 15% ,वाणिज्य शाखेतून कु .अक्षदा सचिन डंगारे प्रथम , कु. जुबेरिया कदीर मोमीन द्वितीय , कु दिया संजय भोसले तृतीय क्रमांक कॉलेज मधून मिळवला आहे .
सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे प्राचार्य अंकुश भांगरे , सरपंच सौ सुजाता बोराटे , उपसरपंच व जिल्हानियोजन समितीचे सदस्य अभयराजे घाटगे , पत्रकार प्रकाश घाटगे , चंद्रकात चव्हाण , दयानंद जगदाळे , बुध पंचक्रोशी ग्रामस्थ यानी अभिनंदन केले . प्रा विशाल नाळे , प्रा . श्रीनिवास शिंदे, प्रा राऊत, प्रा संध्या बोराटे यानी मार्गदर्शन केले







Social Plugin