Ticker

6/recent/ticker-posts

उमरेड युथ फाउंडेशन द्वारा एक मदतीचा हात-





भाग्यश्री धकाते 

उमरेड ग्रामीण प्रतिनिधी 

उमरेड - 

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे लागलेल्या भीषण आगीत अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. आज उमरेड युथ फाउंडेशन च्या पदाधिकारी यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व संबंधित नुकसानग्रस्त नागरिकांशी चर्चा करून उमरेड युथ फाउंडेशन या सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासत एकूण 20 गरजवंत बाधित कुटुंबांना घरगुती साहित्याची मदत केली.बाधित कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांना धीर दिला.यामध्ये गीताबाई रामटेके,वैजंती रंगारी,बडाजी चौधरी,वैशाली चौधरी,रजनी कोकाटे,वर्षा राऊत,कल्पना भूषारी,मीराबाई महाकुलकर, विजया राऊत ,विशाल तायवाडे,महोहर कावळे,अरुण कावळे, विनोद महाकुलकर,रुपेश रामटेके,नितेश गवळी,शरद राऊत,आतिश गवळी, भीमराव ढोणे,विजया राऊत,अरुण वानखेडे,हेमाजी राऊत या कुटुंबाचा समावेश होता.प्रसंगी सरपंच,वैशाली चौधरी,अमोल राऊत,अजित राऊत,बाळू गोमकर

मिथुन माटे, उमरेड युथ फाउंडेशन चे अध्यक्ष मनीष बालपांडे, संयोजक सचिन कुहिकर,संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार,पूर्वाध्यक्ष कैलास लारोकर,उपाध्यक्ष विलास रायपूरकर,रितेश राऊत,किशोर आदमने,प्रवीण लाडेकर,अक्षय श्रीखंडे,संजय चाचरकर,सौरभ भिवगडे,मनीष सहारकर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.